Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपुर तहसील कार्यालयात सूरु असलेल्या भोंगळ कारभार यांच्या हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे वतीने जाहीर निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर : बल्लारपुर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा निषेध हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे वतीने केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आला. या अनुषंगाने तहसिल कार्यालयात होत असलेला हेतुपुरस विलंब व खालील दर्शवलेल्या कार्य त्वरीत अंबलबजवणी करण्या यावें १) नियमांचे उल्लंघन करून खोटे फेरफार बंद करणे, २) 31 व 31/1 व इतर पोट हिस्सा जागाचा निकाल मार्गीलावने, ३) काल मर्यादाचा कठोरात्मक पालन करणे, ४) लोकां सोबत दुरव्यवहार बंद करणे, ५) कामाला दिरंगाई करुन जानून बुजुन प्रलंबित ठेवूने बंद करणे,६) लोकासोबत दुरव्यवहार बंद करणे, ७) कामास विलम्ब हेतु पुरस्कर दुर्लक्ष बंद करणे,८) कर्तव्य पालनात कसूर बंद करणे, ९) शिस्त भंग आणी लापरवाही बंद करणे, १०) नियमाचे उल्लंघन करुण खोटे फेरफार बंद करणे.

यांच्या अगोदर संदर्भीय पत्रान्वये दिनांक 17.05.2023 रोजी आपण पोलीस निरिक्षक श्री. उमेश पाटिल यांच्या समक्ष तहसिलदार साहेब अजय चरडे सर्व प्रकरण 3 ते 4 महिन्यास कार्यवाही पूर्ण करण्यास येणार असल्याचे चर्चे दरम्यान करण्याची हामी दिली होती ती अदयवत प्रालंबित असुन कसूर व्यक्तिंवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी व सर्व प्रकरण दिलेला शब्दा प्रमाणे मार्गी लावण्यात यावी अन्यता आंदोलन तीर्व करण्यात येईल.

असी मागनी हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे ट्रस्ट फाउंडर अध्यक्ष प्रकाश दोतपेल्ली यांच्या नेतृत्वाखाली श्रीनिवास चेरकुतोटा, संजय मुप्पीड वार, मनोहर दोतपेल्ली,आनंदराव मतंगी, रंगय्या अड्डुरवार, प्रेमकुमार अरकिल्ला, नितिन सोयाम, शुभम शेटिये, जय दोतपेल्ली, शुभम नंदगीरवार, कारण कामटे, प्रवीण दसारपू, अजय दासरवार, वैभव धरनिवार, शंकर साटलावार, विनोद साटलावार, पुल्लुरी बालाय्या, रोशन दुर्गे आदि उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये