Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ठिकठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून दागिने केले चोरी

आरोपी ताब्यात., संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा शहरात दिनांक 27/05/2024 रोजी एकूण चार घरफोडीचे गुन्हे दाखल झाल्याने मः पोलीस अधिक्षक साहेब यांनी यांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना गुन्हे प्रकटीकरण पथक थाना घरफोडी करणारे गुन्हेगार यांचे शोध घेणे करीता प्रभावी पणे शहरात पेट्रोलींग करुण संशईत इसम मिळुन आल्यास कसुन चौकशी करण्याचे आदेश दिल्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथक हे खाजगी वाहनाने प्रभावी पणे पेट्रोलींग करीत होते. शहरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना नागरीकाकडुन माहिती मिळाली की, घरफोडी झालेल्या ठीकानी कथीया रंगाचे चेकचे शर्ट घातलेला व काळी बॅग खांदयावर घेउन मो.सा. ने एक ईसम संशयईतरित्या फिरत होता अशी माहीती मिळालेवरून त्यांनी सदर संशईत नामे प्रशांत काशीनाथ करोशी वथ 36 वर्ष रा. इस्कुर्ली ता. करवीर जि. कोल्हापुर यात नागरीकांचे मदतिने ताब्यात घेवुन त्याचे खांदयावर असलेल्या काळया रंगाचे बॅगची पाहणी केली असता सदर बैंग मध्ये त्याचे शर्ट व फुलपॅन्ट तसेच 1) तिन लोखंडी टॉमी, 2) दोन हिरव्या रंगाचे हैन्डल असलेले स्कु ड्रॉयव्हर 3) पिवळ्या रंगाचे ग्लास कर्टर 4) चाबीचे तिन गुच्छे लॉकरचे, दोन मो.सा.च्या चाबी, एक फोर व्हीलरची चाबी तसेच सोन्याचे दागीने व नगदी 500 रू. 100 रू. 200 रू 50 रु 20 रू 10 रू च्या नोटा थे बंडल असे संषयीतरीत्या मिळुन आल्याने त्यास पोलीस हिसका दाखविताच त्याने कबुल केले की, त्याने सात दिवसापुर्वी नेहकर येथुन स्प्लेंन्डर प्लस मो.ता.क. एम. एच 28 ए.ए. 4021 हि चोरली त्या नंतर दिनांक 25/05/24 रोजी चे रात्र दरम्यान अमरावती येथे दोन घरफोड्या केल्या परंतु त्याला समाधान कारक दागीने व पैसे मिळुन न आल्याने तो यवतमाळ येथे आला लॉज मध्ये मुक्काम करून यवतमाळ शहराची रेहकी केली च दिनांक 27/06/24 रोजी सकाळी अंदाजे 11.00 वा चे दरम्यान यवतमाळ येथे घरफोडी केली. तेथे सुध्दा सनाधान कारक पैसे व दागिणे मिळून आले नाही म्हणून तो वर्धा येथे आला चार घरफोड्या केल्याचे सांगीतले.

पोलीसांनी त्याचे जवळील असलेल्या बॅग मधील 1) सोण्याचे पॉलीष असलेली 25 ग्रमची पदक असलेली पोत किमत 6000/रु. 2) एक सोण्याचे दानी अंदाजे वजन 10 ग्रम किमत 60000 / रु.3) एक सोण्याचे मंगळसुत्र पदक असलेले वजन 20 ग्रन किमत 12000/रु. 4) एक सोण्याचे गोप वजन अंदाजे 05 ग्रम किमत अंदाजे 30000/रू. 5) एक सोण्याचे कानातील जोड वजन अंदाजे 03 ग्रम 18000/रू. 6) दोन सोण्याचे अंगठी एकुन वजन 10 ग्रम किमत 60000/रु. 7) एक पिवळया धातुधा चौकनी षिक्का वजन अंदाजे 05 ग्रम किमत 30000/रु. ४) एक पिवळया धातुचा चौकनी विक्का वजन अंदाजे 05 ग्रम किमत 30000/रु. 9) एक सोण्याचे बदामी पदक असलेली काळया मन्याची पोत त्यामधे 10 पिवळे मनी वजन अंदाजे 06 ग्रम किंमत अंदाजे 36000/रू. 10) एक सोण्याचे जिवती वजन अंदाजे 02 राम किमत 12000/रु. 11) एक सोण्याचे तनिश्क कंपनीचा लोगो असलेला गोलाकार पिंक्का वजन अंदाजे 10 ग्रम किंमत 60000/रु. 12) सोण्याचे तिन कानातील पुर्ण जोड झुमके वजन अंदाजे 26 राम किमत 36000/रु. 13) एक सोण्याचे एका कानातील रिंग वजन 01 ग्रग किमत 6000/रु. 14) एक सोण्याचे गळ्यातील पांढरे तोंड असलेला पेन्डन्ट वजन 01 ग्रम किमत 6000/रु. 15) सोण्याचे लहान मोठे 05 मनी गजन अंदाजे 01 ग्रम किमत 6000/रु. 16) पिवळ्या धातुचा कानातील एक तार वजन 01 ग्रम किमत 6000/रु. 17) पिवळ्या धातुचे पॉलीष निघालेले दोन कानातील जोड वजन अंदाजे 06 ग्रम किमत 36000/रु. 18) एक जुना वापरता विवो कंपनीचा स्काय ब्लु रंगाचा मोबाईल किमत 10000/रु. 19) एक जुना वापरता विवो कंपनीचा कथीया रंगाचा मोबाईल किंमत 12000/रु. 20) एक जुना वापरता एम.आय कंपनीचा सिल्हर रंगाचा मोबाईल किंमत 5000/रु. 21) एक जुनी वापरती मो.सा. हिरो स्प्लेन्डर प्लस काळया रंगाची क एम. एच. 28 ए.ए. 4021 किमत अंदाजे 50000/रु. 22) चारचाकी वाहनाची एक चावी, मोटार सायकलच्या दोन चाबी, लॉकरचे तीन चाबी गुच्छे एकुन किमत अंदाजे 00/00रु. 23) तिन लोखंडी रॉडच्या वेगवेगळया टॉमी, वेगवेगळे आकार असलेले एकुन किमत अंदाजे 100 रु. 24) एक ग्लास कर्टर किमत 50 रू. 25) दोन हिरवी रंगाची प्लास्टिकची मुठ असलेले स्कु ड्रायव्हर किमत 40/रु. 26) नगदी 500 रु च्या 108 नोटा 100 रु च्या 111, 200 रु च्या 08 गोटा 50 रू च्या 06 नोटा 20 रू च्या 05 नोटा 10 रू च्या 13 नांदा असा एकुन किमत 720420/रु. असा मुददेमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस वर्षा शहर येथे फिर्यादी नाने सौ. नंदा मारूती सरोदे वय 50 वर्षे रा. माटे ले आऊट, शिवार्पणनगर, नालवाडी, अप.क. 872/24 कलम 380,454 भा.द.वी. चे गुन्हयात अटक केली असुन तपासात्त सदर घरफोड्या याने चर्चा शहर येथे 02 व पोलीस स्टेशन येथे 02 केल्याचे तपासात निष्पन्न झाले तसेच सदर आरोपी हा अंहल घरफोड्या करणारा असुन यापुर्वी त्याचेवर 2018 मधे कोल्हापुर पोलीसांनी त्यास 32 घरफोड्या मधे व 2020 मधे 22 घरफोडी कोल्हापुर व 4 घरफोडी बेळगाव केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली होती.

1) यातील अट्टल घरफोडी करणारा चोरटा प्रशांत काशिनाथ करोशी चय 38 वर्षे रा. ईस्युर्ती त. करबिर जि. कोल्हापुर यांने एक महीण्यापुर्वी बेंगलोर कर्नाटका तसेच चैन्नई तामिळनाडु व हैदराबाद तेलगांणा येथे एक महीण्यापुर्वी घरफोडी करण्याचा केला होता प्लॅन, त्यासाठी तो तेथिल लॉज मध्ये राहुन ज्या परीसरात मोठे मोठे हायप्रोफाईल बंगले आहे अश्या सोसायटीत भाडयाचे रिक्षाने फिरून तेथील ऐरीयाची करायचा पाहणी तत्तेच त्या सोसायटीत तो बाजुला असलेल्या बॅटरीचे करंट करता ओलांडाचा याचे यु ट्युबवर घेत होता प्रशिक्षण 2) भविष्यात त्याला फोडयाचे होते बँकेचे लॉकर त्यासाठी तो गुगल मॅपवर सर्च करीत होता बैंक 3) यापुर्वी त्याला सन 2018 व 2020 साली केली होती कोल्हापुर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक करून उघड केले होते 54 घरफोडीचे गुन्हे 4) त्याचेवर यापुर्वी जबरी चोरीचा सुध्दा एक गुन्हा नोंद 5) प्रेमिकेची हौस पुर्ण करण्या करीता केली त्याने घरफोडी करण्याची सुरूवात 6) घरफोडी करणे करीता चोरी करायाचा मोटर सायकल व घरफोडी केल्यानंतर ती मोटर सायकल कुठल्या तरी एका शहरात सोडायचा त्याने वेगवेगळ्या शहरातुन एकुण चोरी केल्या 13 मोटर सायकल 7) येळगांव कर्नाटका येथे केल्या होत्या सन 2020 साली 4 घरफोडी त्यात झाली होती, त्याला अटक 8) घरफोडीतुन मिळालेल्या पैश्यातुन करायचा गोवा तसेच इतर पिकनिक पॉईन्टला जावुन मौजमस्ती 9) वर्धा जिल्हयात केलेल्या 4 घरफोडीत 7,20,420/ रूपयाचा माल जप्त 10) 1. कोल्हापुर येथे 54 घरफोडी, 2. अहिल्यानगर येथे 02 घरफोडी करण्याचे प्रयत्न, 3. शहदा जिल्हा नंदुरबार येथे 01 घरफोडी 3 तोळे सोने, 01 प्रयत्न, मोटर सायकल 02 चोरी, 4. धुळे जिल्हा येथे 1 घरफोडी नगदी 5,000/रू व 3 घरफोडीचे प्रयत्न, 5. संगणमेर जिल्हा अहिल्यानगर येथे 02 प्रयत्न, 6. लातुर येथे 01 घरफोडी 01 प्रयत्न 7. जळगांव सिटी 06 घरफोडीचे प्रयत्न, भडगांव जि. जळगांव येथे 18 ते 20 तोळयाची तसेच 15,000/ रूपये नगदी, चाळीसगांव येथे 02 प्रयत्न, जळगांव सिटी 02 मोटर सायकल 8. अमरावती येथे 03 घरफोडी एकुण माल 12 ग्रॅम सोने व 58,000/ रूपये नगदी, अमरावती 01 मोटरसायकल चोरी, 9. वडगांव यवतमाळ येथे 02 ग्रॅमची घरफोडी, 10. पुणे सिटी येथे 05 मोटरसायकल चोरी, 11. लातुर येथे 02 मोटरसायकल चोरी, 12. मेहकर जि. बुलठाणा 01 13. बेळगांव कर्नाटका येथे 04 घरफोडी, 14. इंदोर एमपी येथे 01 घरफोडी 50,000/ रूपये नगदी. अश्या 62 घरफोडी, 15 घरफोडीचे प्रयत्न, 13 मोटर सायकल चोरी असे 90 चोरीचे गुन्हे, तसेच 1 जबरी चोरी, 2 फसवणुकीचे, असे एकुण अंदाजे 93 गुन्हे केलेले आहे.

सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साहेब नरूल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वर्धा शहर पराग पोटे, प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक कांचन पांडे आर्थीक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे उपस्थिीतीत सपोनि गणेश बैरागी, पो.उप.नि. आकाशकुमार साखरे, पो.उप.नि. पंकज हेकाड, पो. हवा/1275 पंकज भरणे, पोहवा /1378 प्रशांत वंजारी, पोहवा/369 शैलेश चाफलेकर, पोहवा / 747 विजय पंचटीके, पोहवा/357 किशोर पाटील, ना.पो.शी. / 1318 पवन लव्हाळे, पो.शी. / 1599 वैभव जाधव, पो.शी. / 1342 श्रवण पवार, पो.शि./1739 शिवा डोईफोडे, पोशि/114 नंदकिशोर धुर्वे, पोशि/911 सागर काळे, पोशि / 39 उज्वल घंगारे, पोशि/1740 भुशष चव्हाण, सर्व नेमणुक पोलीस स्टेशन वर्धा शहर वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये