ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोठोडा येथे अवैध दारू विक्री जोमात

पोलीस प्रशासन मात्र कोमात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील शेवटचा टोक असलेल कोठोडा गावात अवैद्य दारू विक्री बऱ्याच दिवसापासून सुरू आहे या दारू विक्रीमुळे गावातील महिलांना नाहक त्रास होत आहे तसेच गावात दारू सुरू असल्यामुळे शाळेकरी मुलं दारूच्या व्यसनात जात आहे.

यामुळे गावातील सुज्ञ लोकांना सुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कोठोडा गावातील दारू बंद करावी अशी मागणी महिला व गावातील नागरिक करीत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये