ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य स्मिता चिताडे होत्या, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव धनंजय पाटील गोरे ,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,प्रा नंदा भोयर,प्रा आरजू आगलावे होत्या.

याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, प्रा सुधीर थिपे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला,संचालन तथा आभार प्रदर्शन प्रा राकेश ठवरे यांनी केले ,याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये