Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भटाळी येथील सरपंच सुधाकर रोहनकर दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला आमंत्रित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

            नवी दिल्ली येथे प्रजासक दिनाच्या परेड कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून तालुक्यातील भटाळी येथील सरपंच सुधाकर रोहनकर व त्यांच्या पत्नी नीलिमा सुधाकर रोहनकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या रूपाने हा मान प्रथमच भद्रावती तालुक्याला मिळाला आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ग्रामपंचायत सरपंचांची केंद्र शासनाच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली,यात सुधाकर रोहनकर यांचा समावेश आहे. दिल्ली येथे होणाऱ्या या कार्यक्रमास सुधाकर रोहनकर हे सापत्नीक उपस्थित राहणार आहे. सदर मान त्यांना मिळाल्याबद्दल भद्रावती तालुक्यातील सरपंच संघटना तथा विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये