ताज्या घडामोडी

18 ऑगस्टला महावितरण तर्फे ग्राहक मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे महावितरण तर्फे दिनांक 18 ऑगस्ट ला श्याम कॉलोनी येथील महावितरण कार्यालयात सकाळी 11 वाजता ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांच्या विविध विषयक समस्या दूर करण्याबाबत कॅम्प घेण्यात येत आहे.
1.ग्राहकांचे वीजबिला विषयी समस्या
2. ग्राहकांचे मोबाईल नंबर व Email ID अद्ययावत करणे
3 महावितरणच्या मोबाईल ॲप बाबत माहिती देणे
4 ऑनलाईन बिल भरण्याबाबत माहिती देणे
5 ग्राहकांच्या नावात बदल असलेले अर्ज निकाले काढणे

तसेच इतर समस्यांनी विषयी समाधान करण्यात येईल तरी सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन

उपकार्यकारी अभियंता महावितरण देऊळगाव राजा यांनी केले आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये