ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुका भोई समाज संघटनेच्या अध्यक्षपदी क्रिष्णा राऊत यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार

सावली तालुका एकलव्य भोई समाज बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्षपदी युवा व उत्साही कार्यकर्ते श्री क्रिष्णा राऊत यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 सावली तालुक्यातील भोई समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राऊत यांचे नेतृत्व मान्य करण्यात आले. नुकत्याच झालेल्या दिनांक 8.11.2025 ला व्याहाड बुज येथील एकोरी माता मंदिर येथे झालेल्या विशेष बैठकीमध्ये निवड करण्यात आली. हि विशेष बैठक भोई समाजातील जेष्ठ कार्यकर्ते श्री एकनाथजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली या बैठकीमध्ये खालील प्रमाणे कार्यकारणी गठीत करण्यात आली.

श्री. राहुल भंडारे, व्याहाड खुर्द, सचिव

उपाध्यक्ष-

1) श्री. अमोल कांबळे, उपरी

2) श्री. प्रल्हाद भोयर, पेंढरी

3) श्री. सदानंदजी मारभते, निफंद्रा

4) श्री. नरेंद्र शेडमाके, पाथरी

सहसचिव-

1) श्री.संतोष गेडाम, उमरी, हरांबा

2) श्री. हरिभाऊ मेश्राम, भट्टीजांब

3) श्री. दिपक साखरे, सायखेडा

4) श्री. जनार्दन नागापूरे, मोखाळा

5) श्री. देवानंद भोयर, सामदा

6) श्री. संदीप भोयर, जिबगाव

7) श्री. संजय भोयर, विहिरगाव

8) श्री. नंदकिशोर माधव शिंदे, केरोडा

9) श्री. संतोष कस्तुरे, सावली

संघटक प्रमुख – श्री. नामदेव भोयर, व्याहाड बुज

प्रसिद्धी प्रमुख – श्री. बालाजी बावणे, साखरी  महिला कार्यकारिणी सोनाली अरविंद भंडारे, अध्यक्ष सीमा कमलेश ठाकरे, उपाध्यक्ष सौ. छायाताई दीपक शेंडे, सचिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 नवीन निवड अध्यक्षपदी झाल्यानंतर श्री.क्रिष्णा राऊत यांनी भोई समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संकल्प व्यक्त केले.

 या बैठकीला सावली तालुक्यातील सर्व गावातील भोई समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी नवीन कार्यकारणीचे आभार व्यक्त केले. या बैठकीचे सूत्रसंचालन मेश्राम सर प्रास्ताविक अरविंद भंडारे सर व आभार श्री नामदेव भोयर यांनी मांनले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये