जिल्ह्यातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी पोलिस भरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस शिपाई भरती २०२४-२५ संबंधाने वर्धा जिल्ह्यातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी (पुरुष व महिला पोलीस शिपाई पोलीस भरती प्रकिया सुरु असुन आज दिनांक १६.०२.२०२९ रोजी शारीरीक चाधणी करीता एकूण ८०० उमेदवार बनविण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात एकुण ५०५ उमेदवार आज रोजी हजर आले. त्यापैको शारीरीक मोजमापत अपा उमेदवारः ३२ व मैदानी चाचणीत अपात्र ठरलेले उमेदवार एकुण १४१ तसेच मैदानी चाचणीत पाठालोले उमेदवार एकूण ४०९ असे आहेत वर उमेदवाराची अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तसेच दररोज पोलीस भरती करीला येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून मैदानনাময়, झेरॉक्स मशीन, फोटोग्राफरची व्यवस्था माफक दरात उपलव्ध करुन देण्यात आली आहे तसेचपी व्यवस्था, वैद्यकीय सुवोधा, दोन अॅम्बुलेंस, ठिकठिकाणी मोचाईल टॉयलेटची सुध्दा सोय करण्यात आली आहे. 1600 मिटर त्याच्या ठिकाणी उमेदवारांना पोलीस मुख्यालय पेन ने-आण करीता पोलीस वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. बाहेर जिल्ह्यांतून येणान्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांचे निवासाची व्यवस्था महात्या लॉन (नालवाडी), महादेव मंदिर (महादेवपुरा) तुकाराम मठ (रामनगर) याठिकाणी करण्यात आली आहे.
तसेच भरती प्रक्रियंकरीता समन्वय अधिकारी पोलीस निरीक्षक नारीशकुमार चतरकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच संपूण पोलीस भरती प्रक्रियाःपक्षपातीपारदर्शक असुन संपूर्ण मैदान परिसरात CCTV कॅमेरे आणि विडिओ कॅमे-यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे व बांगल्या वातावरणात राबविण्यात येत आहे.

सौरभ कुमार अग्रवाल
पोलिस अधीक्षक, वर्धा



