ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिव मंदिर निर्माण समिती सावलीच्या वतीने महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :_ शिवमंदिर निर्माण समिती व श्री जय वाल्मिकी भजन मंडळ सावली च्या वतीने महाशिवरात्रीच्या कार्यक्रमानिमित्य दिनांक १५-०२-२०२६ ला घटस्थापना व भजन.दिनांक १६-०२-२०२६ला गोपालकाला, महाआरती, महाभोजनाचा कार्यक्रम शिव मंदिर प्रभाग क्रमांक ०६ येथे आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात सावली येथील परिचित सामाजिक कार्यकर्ता व स्वच्छता दूत प्रशांत तावाडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजन मंडळातील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये