ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय येथे अभिजात मराठी भाषा गौरव दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महात्मा गांधी विद्यालय येथे वकृत्व स्पर्धा व मराठी काव्य गायन स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश ठाकरे, जाधव सर, चौधरी सर, गायत्री पिंपळकर होत्या,त्
या स्पर्धेत एकूण 48 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यामध्ये पूर्व माध्यमिक विभागातून वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी समीक्षा येवले वर्ग 7 द्वितीय क्रमांक कुमारी मनस्वी क्षीरसागर वर्ग 7B तृतीय क्रमांक कुमारी श्राव्या भसारकर वर्ग 6E
माध्यमिक विभागातून काव्य गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक अथर्व लिंगमपल्लीवार 8G द्वितीय क्रमांक जय लक्ष्मण बावणे वर्ग 8G जी तृतीय क्रमांक समृद्धी बारसाकडे 9B हिने पटकाविला,



