ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार अपत्य झाल्यावर केली पोलिसात तक्रार

पुढील तपास सुरु आहे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शहरातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, ती गर्भवती राहिली तिला लग्नाची आमीष दिल्याने तिला एक अपत्य झाले मात्र त्याने आता लग्नास नकार दिल्याने त्या पिढीत मुलीने भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 उमाकांत भावराव कॉलर वय 30 वर्ष राहणार गुरुनगर भद्रावती असे आरोपीचे नाव आहे उमाकांत याने सोळा वर्षे अल्पवयीन मुलीला सन २०२१ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर ही मुलगी गर्भवती राहली तिला लग्नाचे आमीष देण्यात आले त्या मुलीला आता एक अपत्य असून ते एका वर्षाचे झाले आहे तरी त्या पिढीत मुली सोबत आरोपीने लग्न न करता त्या मुलीची फसगत केली.पिढीत मुलीने भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली असुन आरोपीला अटक करण्यात असून त्याच्यावर अत्याचार व पास्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनी सुधीर वर्मा करीत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये