Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विद्यालय येथे संत जगनाडे महाराज जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती आज 8 डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा प्रफुल्ल माहुरे, समिती प्रमुख प्रा नंदा भोयर मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,संचालन व आभार प्रदर्शन श्वेतलाना टिपले यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये