Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अर्णव पाथ्रीकर याचे सुयश 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

स्कुल ऑफ स्कॉलर चा विध्यार्थी अर्णव अभिषेक पाथ्रीकर याने सायन्स एक्स्पो. मधे सहभागी होऊन “एअर ऑकुपाइज स्पेस “हा प्रयोग सादर करुन त्याचे उत्तम सादरीकरण केले. त्यासाठी त्याला प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह शाळे तर्फे देण्यात आले.

या वेळी प्राचार्या मनीषा उंबरकर, पर्यवेक्षिका नयना मूळक, हर्षा इंगळे, उपस्थित होत्या. या बद्दल अर्णव चे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होतं आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये