ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राकाँ पक्षाच्या चंद्रपूर शहर जिल्हा निरीक्षक पदावर शेखर सावरबांधे

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रपूर शहर जिल्हा निरीक्षक या पदावर शेखर सावरबांधे यांची नियुक्ती करण्यात आली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष मान. जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांचे हस्ते शेखर सावरबांधे यांना दि. २२/०८/२३ नियुक्तीपत्र देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये