ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरणपूरक शारदोत्सव स्पर्धा 2025

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : नगर परिषद घुग्घुस तर्फे माझी वसुंधरा अभियान 6.0 तसेच स्वच्छ भारत अभियान – स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) शारदोत्सव स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत घुग्घुस शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी व अधिक माहितीसाठी इच्छुक मंडळांनी नगर परिषद घुग्घुसच्या आरोग्य विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

 नगर परिषदेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या इको-फ्रेंडली शारदोत्सव स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना बळ द्यावे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये