ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठवाडा मुक्ती संग्राम पंदरवाडा दिन ध्वजारोहण कार्यक्रम

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच अनौचित्य साधुन फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

मा.ना. हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गी आयोगाचे अध्यक्ष व माझी केंद्रीय गृह राज्य मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना स्वता उपस्थित राहुन फळवाटप कारूण,रुग्णांची मोठ्या आस्तेने विचारपूस करून लवकर बरेव्हा व घरी जा असे बोलून दाखविले डॉक्टर गायकवाड व डॉक्टर आकाशजी जिवणे यांच्या सोबत चर्चा करून माहिती घेतली तसेच सिडीसी बँकेचे नव निर्वाचीत संचालक मा आमदार सुदर्शन निमकर साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,लंडन येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार श्री निलेश भाऊ ताजणे यांचा शाल, श्रीफळ,पुष्प गुच्छ देवुन सत्कार करन्यात आला तसेच बी जी खाडसे सर प्राचार्य यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार करन्यात आला तसेच शिक्षक व नागरीकांचा सत्कार करन्यात आला

भाजप कोरपना तालुक्याच्या वतिने मराठा मुक्ती संग्राम पंदरवाडा दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम व ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माझी केंद्रीय गृह राज्य मंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे मा आमदार सुदर्शनजी निमकर साहेब,मा श्री अरूण भाऊ मस्की भाजपा नेते,श्री अनिलभाऊ फुलझेले माझी महानगर उपाध्यक्ष,श्री नारायण हिवरकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष,श्री संजयभाऊ मुसळे तालुका अध्यक्ष कोरपना,श्री निलेश भाऊ ताजणे युवा नेते,श्री राजुभाऊ घरोटे जिल्हा किसान आ अध्यक्ष,श्री आबिद अली राष्ट्रवादी नेते,श्री सतिष उपलंचिवार तालुका महासचिव,मा रामभाऊ मोरे नगरसेवक,श्री किशोर बावणे,श्री सुरेश केंद्रे,श्री शिवाजीराव शेलोकर भाजप जेष्ठ नेते,श्री महादेव मामा एकरे भाजपा नेते,महादेव जयस्वल,मा अरूण डोहे शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री सतिष भाऊ बेत्तावार,प्रशांत घरोटे,विशाल गज्जलवार,रमेश मालेकर,श्री कवडु जरिले,श्री राहुल सूर्यवंशी,अमोल आसेकर,श्रीमती जयाताई धारणकर,सौ अल्काताई रणदिवे,सौ इंदिरा कोल्हे,गिताताई डोहे,वर्षांताई लांडगे,आदी मान्यवर उपस्थित होते मा ना श्री हंसराजजी अहिर आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपल्या राजुरा,कोरपना,जिवती तालुक्यातील जनते साठी स्वातंत्र्याचा दिवस म्हणून मोठ्या आनंद उत्साहात ध्वजारोहण करुण मिठाई वाटुन साजरा करण्यात येतो त्याला करण तेवढच आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला पंरतु आपले तिन तालुके निजामाच्या ताब्यात असल्या मुळे पुन्हा संघर्ष करून अनेक देश भक्तांनी लढा देऊन निजामांना पराभुत करुण 17 सप्टेंबर 1948 रोजी तब्बल एक वर्षा नंतर पुर्ण स्वातंत्र्य मिळाल तेव्हा पासून आपन हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतो आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधान मंत्री मा श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर असुन त्यांचा वाढदिवस आपल्या भारतात मोठ्या आनंद उत्साहात पेढे वाटून,जन हिताचे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करन्यात येतो तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य शशिकांत आडकिने,वसंता बहिरे,तिरुपती कन्नाके,अनिल कौरासे,प्रमोद कोडापे,संजय चौधरी,रोहण काकडे,रमेश चुधरी,विठ्ठल गेडाम,घनश्याम ताजणे,राजु येरेकर यानी केले या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते,विद्यार्थी,विद्यार्थीनी,नागरीक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संजय मुसळे यांनी केले संचालन जिल्हा उपाध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार अनिल कौरासे यांनी मानले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये