महाराष्ट्र

मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ अभियान

चांदा ब्लास्ट : अतुल कोल्हे भद्रावती :-

मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या गढूळ राजकारणाच्या पार्श्व भूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान शनिवार दि ८ जुलै व रविवार दिनांक ९ जुलै रोजी महाराष्ट्र भर राबविण्यात येत आहे.  याच पार्शवभूमीवर भद्रावती येथील जुना बस स्टॅन्ड डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौकात मनसे शहर अध्यक्ष युगल ठेंगे यांच्या नेतृत्वात सदर उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक , विद्यार्थी , महिला वर्ग तसेच मा. माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वरजी डुकरे यांनी सहभाग घेतल होता. यावेळी तालुका उपाध्यक्ष महादेव वरखडे, महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष मंदा वरखडे, महिला सेना शहर अध्यक्ष विभा ताई बेहेरे, सुनीता खंडळकर, सुहास झाडे, अभी उमरे,पंकज ताजने, निखिल उगे, अश्विन सहारे,अप्पू मंडवगडे, सहील वालदे, रोहित मेश्राम, ओम झाडे, महेश सिदाम, सोनु कुचेकर,प्रथम टिकले इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.*मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ अभियान*
अतुल कोल्हे भद्रावती :-
मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या गढूळ राजकारणाच्या पार्श्व भूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान शनिवार दि ८ जुलै व रविवार दिनांक ९ जुलै रोजी महाराष्ट्र भर राबविण्यात येत आहे. याच पार्शवभूमीवर भद्रावती येथील जुना बस स्टॅन्ड डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौकात मनसे शहर अध्यक्ष युगल ठेंगे यांच्या नेतृत्वात सदर उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक , विद्यार्थी , महिला वर्ग तसेच मा. माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वरजी डुकरे यांनी सहभाग घेतल होता. यावेळी तालुका उपाध्यक्ष महादेव वरखडे, महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष मंदा वरखडे, महिला सेना शहर अध्यक्ष विभा ताई बेहेरे, सुनीता खंडळकर, सुहास झाडे, अभी उमरे,पंकज ताजने, निखिल उगे, अश्विन सहारे,अप्पू मंडवगडे, सहील वालदे, रोहित मेश्राम, ओम झाडे, महेश सिदाम, सोनु कुचेकर,प्रथम टिकले इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये