
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे दिनांक 01/03/2025 रोजी जुगार कायदयान्वये मोठी कार्यवाही करण्यात आली. सदर जुगारणाये मुखवीरकडून माहिती मिळाली की गीजा सिखबेडा सावंगी मेघे येथील सौ. गिता राजकुमार बावरी ही आपले धराचे मागील बाजुस असलेल्या खाली जागेत सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी करून जुगार चालवीत आहे. अशा माहितीवरून मा. ठाणेदार श्री संदिप कापडे सा यांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनात सोबत पोस्टाफ पोहवा सतिश दरवरे/682, पो.हया संजय पंचभाई ब.नं. 656. पो.अं. महेंद्र गिरी ब.नं 1593, पो.अं अमोल जाधव ब.नं 282, पो.अं वैभव जगणे ब.नं 1555 सोबत सैनिक सलमान स.नं 195, अतुल कावडे स.नं. 1888. रोशन कोल्हे स.नं 842. रोशन बेले स.नं. 1881, किशोर वाकडे स.नं 94, जामुवंत कांबळे स.नं 1221, असे स्टे.डा.सा.क.13/25 से 12/45 वा. प्रमाणे नोंद घेवून दोन पच नामे १) अविनाश दत्ताजी झाडे वय 38 वर्ष रा. सावंगी मेघे वर्धा 2) विक्तु गंगारामजी भगत वय 50 वर्ष रा. समतानगर, वर्धा, यांचेसह मौजा सिखबेडा सावंगी मधे येथे रवाना होवून खबरेप्रमाणे राजकुमार बावरी याचे घराचे मागील बाजुस असलेल्या खाली जागेजवळ आडोसा घेवुन पाहणी केली असता तिथे काही इसम 52 तास पत्यावर पैशाची बाजी लावुन हार जितचा जुगार खेळ खेळताना दिसले तसे पंचाना दाखवून पो. स्टॉपचे मदतीने घेराव करून त्यांचेवर जुगार रेड घातला असता.,
मौक्यावर एकून 27 इसम जुगार खेळताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांना आम्हा पोलीसांचा व पंचाचा परीचय देवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव अनुक्रमे 1) सचिन चंदुजी भोसले वय 28 वर्ष रा. मिटटी खदान बोरगाव मेघे, पर्धा. 2) शुभम राजु घोटेकार वय 25 वर्ष रा. स्टेशन फैल वर्षा 3) शिवा बाबाराव पांडे वय 27 वर्ष रा. अग्नीहोत्री कॉलेज जवळ रामनगर वर्धा. 4) बालु मोती उके वय 34 वर्ष रा. सावंगी मेधे,टी पॉईट वर्षा. 5) अनिल पुंडलीकराव देशमुख वय 34 वर्ष रा. वंजारी चौक मालगुजारी पुरा, वर्धा. 6) प्रफुल प्रमाकर ढगे वय 45 वर्ष रा. जुना पाणी रिंगरोड पिपरी मेधे वर्धा 7) उमेश माधोराव देवडे वय 35 वर्ष रा. बोरगाव मेधे वार्ड क 1 वर्धा. 8) हरीश भाउराव पारीसे वय 37 वर्ष रा. बोरगाव मेधे वर्धा 9) फरीदखा शेरखों पठाण वय 40 वर्ष रा. सिध्दार्थ नगर वर्चा 10) रूपेश हरीभाउ श्रिरामे वय 29 वर्ष रा. शिखबेडा सावंगी मेघे ता.जि. वर्धा. 11) विनोद लक्ष्मण कुंभरे वय 45 वर्ष रा. भिकाजी नगर बोरगाव टेकडी. वर्धा. 12) मयुर देवानंद धौगडे वय 28 वर्ष रा. मास्टर कॉलनी वर्धा 13) सयद रफीक सयद रशीद वय 48 वर्ष रा. मॉडेल हॉस्कुल शिवनगर वर्ग 14) समिर लक्ष्मण काळपांडे वय 28 वर्ष रा. रुख्मीनी नगर सावंगी मेघे, क्ो. 15) प्रेम मनोहरलाल मनोजा वय 34 वश रा. दयाल नगर वर्धा 16) अखिल प्रभाकरराव तांबोळी वय 40 वश रा. साईनगर स्वालंबी ग्राउंड वर्धा (17) किशोर अशोक नेहारे वय 31 वश रा. धानोरा सेवाग्राम वर्धा 18) रोहित विनोद दुरगडे वय 25 वश रा. तुकाराम वार्ड रामनगर वर्षा 19) विक्की अशोक मोहनकर वय 28 वश रा. जुनी वस्ती सेवाग्राम 20) रोशन चंद्रभान वाडगुळे वय 31 वश र धानोरा सेवाग्राम 21) इजाज अब्दुल शेख वय 32 वश रा. सुखकर्ता नगरी सावंगी मेघे 22) दिवाकर शामरावजी पेटकर वय 38 वश रा. पडेगाय 23) विनोद रामदास ठमके वय 52 वश रा. बोरगाव मेघे 24) संजय गंगाधर राणे वय 50 वश रा. शिखवेडा सावंगी मेघे 25) मनोज वसंतराव चौधरी वय 31 वश रा. धानोरा सेवाग्राम 26) अक्षय मच्छिद्र मेश्राम यय 28 वश रा.सिध्दार्थ नगर वर्धा यांचेवर जुगार रेड केला असता, त्यांचे ताब्यातुन एकुण जु.कि 9.39.630/रु. चा मुद्देमाल सार्वजनिक ठिकाणी मौक्क्यावर जूगाळ खेळ खेळताना मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल मौक्का जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त करून ताब्यात घेवुन तपास सुरू आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, स.पो.नि. श्री. संदिप कापडे, पोलीस स्टेशन, सावंगी मेघे यांचे मार्गदर्शनात पाचेपनि कैलास खोब्रागडे, पोहवा सतिश दरवरे, संजय पंचभाई, पोअंम अमोल जाधव, निखिल फुटाणे, वैभव जगणे व सैनिक यांनी केली आहे.