ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉलर्स सर्च अकॅडेमी कोरपनाचे माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 चा निकाल १०० टक्के प्रावीण्य प्राप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

       सर्च फाउन्डेशनचे संचालक इंजी. दिलीप झाडे यांनी केले अभिनंदन

कोरपणा :- माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात सर्च फाउंडेशन द्वारा संचालित स्कॉलर्स सर्च अकॅडेमी चा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला.

यात विद्यालयातून प्रथम सुमित सुरेश क्षिरसागर (93.60 टक्के), द्वितीय क्रमांक आदित्य सचिन चौधरी (91.20 टक्के) तृतीय क्रमांक प्रतीक्षा विनोद पायघन (90 टक्के) चतुर्थ क्रमांक उत्कर्ष प्रमोद फरकाडे (89.60 टक्के)यांनी पटकवीला.

या परीक्षेत एकूण 68 विद्यार्थी बसले होते.

त्यापैकी 28 प्राविण्य श्रेणीत, प्रथम श्रेणीत 33,द्वितीय श्रेणीत 7 असे एकूण 68 ही विद्यार्थी पास झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्च फाउंडेशन चे चेअरमन इंजिनियर दिलीप झाडे, सौ कुंदा झाडे संचालक मंडळ, प्राचार्य राहुल उलमाले, ज्योत्स्ना दहागावकर, पौर्णिमा मोहितकर, प्रणाली खडसे, करिष्मा साटोने, संध्या पोतराजे,

प्राची रामटेके, सारिका डोंगरे, गौरव कवारसे हर्षल तडस, विशाल मालेकर, सचिन जीवतोडे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये