ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता : नंदा अंकुश निमकर यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ गणपती वॉर्ड, गवराळा निवासी नगर परिषद कर्मचारी श्री. देवेंद्र वडस्कर यांची मोठी बहीण सौ.नंदा अंकुश निमकर (वय ६०) यांचे रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन बहीण, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.

गवराळा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आयोजित शोकसभेत उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये