ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तहसील कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. अशोक डोईफोडे
तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादुर शास्त्री यांची जयंती आज साजरी करण्यात आली, यावेळी तहसीलदार
अजित दिवटे, नायब तहसीलदार डॉ प्रविण वराडे,निवासी नायब तहसीलदार संदिप बंगाळे, महसूल कर्मचारी तालुका अध्यक्ष संजय सोनुने,के.डी.इंगोले महसुल सहाय्यक,राजु खरात महसुल सेवक, डी.एस.बनकर, शिवाजी शिंदे शिपाई, गणेश देशमुख ऑपरेटर व तहसील कार्यालय सिंदखेडराजा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



