ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुगाराचा डाव उधळला वर्धा शहर डीबी पथकाची कामगिरी

वर्धा शहर चे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्या कार्यालाआले यश...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहर डीबी पथक हे आज दिनांक 26.07.2026 रोजी पोस्टे परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना खास मुखबिरकडुन माहीती मीळाली की, सार्वजनिक ठिकाणी लाला लचपत रॉय शाळा पुलफैल, वर्धा परीसरात काही इसम सिमेन्ट रोडचे बाजुला खुले जागेत बावण तास पत्यावर पैसे हारजितचा जुगार खेळत आहे अश्या माहीती वरून जुगार रेड केला असता चार इसम हे सार्वजनिक ठिकाणी लाला लचपत रॉय शाळा पुलफैल, वर्धा परीसरात सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळतांना 1. नकुल अशोक ताराचंदी वय 25 वर्ष रा. स्लिपर मोहल्ला, पुलफैल, वर्धा 2. आशिष मोहन आत्राम वय 29 वर्ष रा. लाला लचपत रॉय शाळेजवळ, पुलफैल, वर्धा 3. अनिरूध्द ऊर्फ रिंकु जुनगडे वय 25 वर्ष रा. पुलफैल, वर्धा 4. शुभम गजानन कांबळे वय 28 वर्ष रा. वार्ड क. 19, पुलफैल, वघा रंगेहाथ मिळुन आले डावावरून नगदी 200/रू, बावन तास पत्ते 30/रू व त्यांचे अंगझडतीतुन 710/रू व एक क अॅन्ड्राईड व्हीओ कंपनीचा आकाशी रंगाचा

मोबाईल कि. 13,940/रू असा जु.कि./रू चा माल मिळुन आला. सदरची कार्यवाही ठाणेदार श्री नागेशकुमार चतरकर पोस्टे वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात पोस्टे वर्धा शहर डीबी पथकाने केली…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये