वाहन वेगाने जोरयात चालवण्याची करू नका घाई… हा मानव जन्म पुन्हा नाही
सहाय्यक फौजदार. रियाज खान वाहतूक शाखा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
परिवहन समिती द्वारा आयोजित एक दिवसीय कार्यशाळा केसरीमल कन्या शाळा वर्धा येथे आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये ऑटो रिक्षा व स्कूल बस ते चालक मालक यांना वाहतूक संबंधांनी माहिती देण्यात आली वाहतुकीचे नियम पाडणार नाही आपला जीवन अनमोल आहे
वाहन जोरयात चालवण्याची करू नका घाई हा मानव जन्म पुन्हा नाही असे प्रतिपादन वाहतूक नियंत्रण शाखा चे सहा.फौ. रियाज खान यांनी व्यक्त केले
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांचे आदेशाने कार्यशाळा घेण्यात आली असून वाहतूक नियमाचे पालन करण्यात व अमली पदार्थ विषयावर माहिती देण्यात आली अमली पदार्थ चे सेवन ऑटो रिक्षा व स्कूल बस चे चालक-मालक हे विद्यार्थी समोर करणार नाही किंवा स्वतः हा नशा करणार नाही जेणेकरून आपण शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान होणार याबाबतची सूचना देण्यात आले
कार्यक्रम मध्ये अध्यक्ष प्राचार्य सौ. घनिष्ठाताई बुरुटकर मॅडम यांची उपस्थिती कार्यशाळा पार पाडण्यात आले परिवहन समिती सदस्य बाळूभाऊ उमाटे 35 ते40 व्हेन व स्कूल बस ऑटोरिक्षा चेचालक मलाक उपस्थिती होत्या आभार प्रदर्शन गीता मॅडम यांना मांडले



