ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वर्धा तहसील कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
तहसीलदार संदीप पुंडेकर यांनी राजे उमाजी नाईक यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ७ सप्टेंबर 2026 तहसील कार्यालय वर्धा येथे राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी वर्धा तहसील कार्यालयातील तहसीलदार श्री संदीप पुंडेकर यांनी राजे उमाजी नाईक यांच्या फोटोला मालाअर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी संदीप डाबेराव नायब तहसीलदार संजय चिंगलवार नायब तहसीलदार अनुप राऊत नायब तहसीलदार व इतर कर्मचारी उपस्थित होते



