ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले
मोफत आरोग्य तपासणी शिबिर,वृक्षारोपण, फळवाटप कार्यक्रमचे आयोजन

चांदा ब्लास्ट
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देऊळगाव राजा येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात डॉ अक्षय गुट्टे यांनी 43 रुग्णांची तपासणी केली,
या शिवाय रुग्णांना फळवाटप करण्यात आले, तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राजेश भुतडा, प्रा सदाशिव मुंढे, डॉ अक्षय गुट्टे, डॉ वानखेडे, नगरसेवक प्रदीप वाघ, विकास कासारे, अतिक, निलेश गीते, अरविंद खांडेभराड, गजानन मांटे तथा इतर उपस्थित होते,



