ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता..! प्रा. जनार्धन संभुजी यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ येथील रहिवासी प्रा. जनार्धन संभुजी उराडे वय ८० वर्ष यांचे वृद्धापकाळाने २१ आॅक्टोंबर रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास निधन झाले आहे.
ते ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ.नितीन उराडे यांचे वडील आहेत. त्यांच्यावर आज दुपारी १ वाजता ब्रम्हपुरी येथील भुतीनाला स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे.



