ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्ली येथे जागतिक योग दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा उच्य माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली (वन ) येथे 12 वा जागतीक योगा दिवस 21 जून ला साजरा कारण्यात आला या प्रसंगी श्री. बी. बी. भोयर, मुख्याध्यापक /प्राचार्य यांनी योगा दिवसाचे महत्व पटवून दिले. व सराव घेतला.

निव्वळ प्रोटोकॉल म्हणून दिनांक 21 जून जागतीक योगा साजरा कारण्यात येऊ नये. तर आपण सर्वांनी जीवनशैली म्हणून स्वीकारावी व नियमित पणे आसने, प्राणायाम करावे. जेणे करून आपले सर्वांचे आरोग्य सुधृढ राहील. वैध्यकीय खर्च शून्य राहील. अशा प्रकारे जागतीक योगा दिना निमित्य बबन भोयर यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा.विनोद प्रत्रकार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये