ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 गुरुकुल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदा येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग केल्याने शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्य सुधारते. याप्रसंगी गुरुकुल महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.आशिष पईनकर यांच्या मार्गदर्शना अंतर्गत अर्धचक्रासन, तुलासन, पद्मासन त्रिकोणासन,ताडासन प्राणायाम, सूर्यनमस्कार इत्यादी आसने करण्यात आले.

 या योग कार्यक्रमात गुरुकुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश डोंगरे प्रा.आशिष पईनकर प्रा. सचिन करनेवार,प्रफुल मुसळे, संतोष चौधरी सविन मडावी, प्रशांत नवले,शालिक कांबळे, ननिता बुऱ्हान यांनी विविध आसने केले. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये