ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अंभोरा जांभोरा ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुमित्रा इप्पर यांची अविरोध निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्राम पंचायत अंभोरा जांभोरा येथील उपसरपंच निवडणूकित सुमित्रा इप्पर यांची अविरोध निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे
वरील गट ग्रामपंचायत च्या सरपंच सह दहा सदस्य असलेल्या पैकी सात सदस्य हजर होते सुमित्रा संतोष इप्पर यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने सदरची निवडणूक ही अविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले , सदर निवडणूक ही ग्राम पंचायत सचिव सरला जाधव यांच्या अधिपत्याखाली सुरळीत पार पडली,


