ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आता लाभार्थ्यांनी घरबसल्या काढा हयात प्रमाणपत्र – तहसीलदार हरीश गाडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

औंढा नागनाथ सजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना या लाभार्थ्यांना पूर्वी यापूर्वी हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय ग्रामपचायत कार्यालयात खेटे मारावे लागत होते परंतु आता सदरील कार्यालयात खेटे मारण्याची गरज पडणार नाही. सदरील योजनेच्या लाभार्थ्यांनी आता घरबसल्या हयात प्रमाणपत्र काढला येणार अशी माहिली औंढा तहसीलदार हरिश गाहे यानी दिली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार, श्रावणबाळ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आता आतापर्यंत हयात प्रमाणपत्र थेट घर बसल्या काढता येणार असे आव्हान तहसीलदार हरीश गाहे यानी सर्व योजनेच्या लाभार्थ्यां केले आहे. याबाबत तहसीलदार यानी दिलेली माहिती औंढा तालुक्यात सर्व जनतेस आव्हान करण्यात येते की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विशेषता साहय योजनेतील लाभाध्यर्थ्यांना beneficiary, satyapan app. द्वारे हयात प्रमाणपत्र स्यात प्रमाणपत्र digital life certificate, सादर करण्यासाठी केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना या प्रणालीद्वारे सहज, रित्यालाभ घेणे शक्य झाले आहे.

अनुकवानेत्या अनुकाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात राज्य पुरस्कृत संजय गाधी निराधार अनुदान योजनाव श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजने तील पात्र लाभार्थ्यां करिता BSA, beneficiary, satyapan app,) या प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र पात्र ऑनलाईन पद्धतीने आता लाभार्थ्यांना घरबसल्या सादर करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे करिता विशेष साह्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रक्ताः मोबाईल उपलब्ध असल्यास. इतर कोणात्याही नातेवाईकामार्फत अथवा ग्रामपंचायतमधील सगणक पारिचालक कर्मचारी याच्यामार्फत सादर प्रणाली मार्फत निसुल्लक सहज रित्यालाभ घेऊ शकता किंवा व इतर सेतू सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र या माध्यमातुन करून घेतल्यास किमान पयास रुपये इतके सेवाश्त्यूक लाभार्थ्यांस देय राहील माणून औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना आव्हान करण्यात येते की आपण करील शासनाच्या उत्कृष्ट प्रणालीचा लाभ घ्यावा व यानतर व यानतर तयार प्रमाणपत्र आपण आपले स्तरावर घरी बसल्या गावातल्या हयात प्रमाणपत्र आफ्ग आपल्या स्तरावर घरी बसल्या गावातच काढून घ्यावे काढून घ्यावे असे आवाहन, तहसील कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही असे आव्हान तहसीलदार हरिष गाहे यानी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये