ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना शहरात औषधी विक्रेत्यांचा कडकडीत बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना – ऑल इंडिया केमिस्ट तर्फे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला प्रतिसाद देत कोरपना तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी शंभर टक्के बंद पाळत आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या बंदमुळे शहरातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद राहिली. औषध विक्रेत्यांनी ऑनलाइन औषधी विक्री व अन्य धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करत हा बंद यशस्वी केला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने बंदचा प्रभाव कोरपना तालुक्यात स्पष्टपणे दिसून आला. तालुक्यातील कोरपना, गडचांदूर, नांदा, कवठाळा, वनसडी, पारडी आदी ठिकाणची सर्वच औषध दुकाने कडकडीत बंद होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये