ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गारखेड येथे 10 दिवसीय श्रामनेर शिबिर प्रारंभ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा देऊळगाव राजा व शहर शाखा यांच्या वतीने जेतवन बुद्ध विहार गारखेड या ठिकाणी दिनांक 21 मार्च 2026 पासून दहा दिवसीय श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये 32 श्रामनेर सहभागी झालेले आहेत.

सदर श्रामनेर संघाला देऊळगाव राजा येथे जनसेवंक अतिश भाऊ कासारे यांनी देऊळगाव राजा येथे भोजनदान दिले, संघासोबत संघ उपाध्याय पूज्य भंते महेंद्र बोधी तथा श्रामनेर संघ भन्ते कौडिण्य, भंते हद्दीत,भंते धनंजय आणि सर्व श्रामनेर संघ तसेच केंद्रीय शिक्षक सुरेश पवार . केंद्रीय शिक्षक वसंतराव गव्हांदे सर .आणि तालुका सरचिटणीस प्रकाशराव कदम तसेच शहरातील असंख्य बौद्ध उपासक उपासिका हजर होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये