अवैद्यरित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालक व मालक ताब्यात
सहा ट्रैक्टर ट्रॉलीसह 22 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील नमुद आरोपी 1) ट्रॅक्टर वरील चालक नामे अमोल वामनराव जिरेकार वय 45 वर्ष रा. वार्ड क्र. 03 गुंजखेडा ता.देवळी जि.वर्धा यास सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीबाबत विचारणा केली असता त्यानी स्वतःचे असल्याचे सागीतले ट्रँक्टर व ट्रॉलीची पाहणी केली असता एक जुना वापरता लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा 475DI बिना नंबरचा ट्रँक्टर जिचा चेचिस नंबर NCT3917 व एक जुनी वापरती बिना नंबर असलेली निळ्या रंगाची ट्रॉली जिचा चेचिस नंबर NKI52716 असे असुन किमंत अंदाजे 750000/- रु. 2) ट्रॅक्टर वरील चालक नामे शुभम उर्फ बिट्या प्रमोदराव ठाकरे वय 25 वर्ष रा. वार्ड क्र. 03 गुंजखेडा ता.देवळी जि.वर्धा यास सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीबाबत विचारणा केली असता त्यानी स्वतःचे असल्याचे सागीतले ट्रँक्टर व ट्रॉलीची पाहणी केली असता एक जुना वापरता लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा 475DI बिना नंबरचा ट्रँक्टर जिचा चेचिस नंबर NCUW2002 व एक जुनी वापरती लाल रंगाची बिना नंबर असलेली ट्रॉली जिचा चेचिस नंबर KAI1022420 असे असुन किमंत अंदाजे 750000/- रु. 3) ट्रॅक्टर वरील चालक नामे अखील खॉन सईद खॉन वय 45 वर्ष रा.जोशी प्लॉट गुंजखेडा ता.देवळी जि.वर्धा यास सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीबाबत विचारणा केली असता त्यानी स्वतःचे असल्याचे सागीतले ट्रँक्टर व ट्रॉलीची पाहणी केली असता एक जुना वापरता लाल रंगाचा महिंद्र कंपनीचा 475DI बिना नंबरचा ट्रँक्टर जिचा चेचिस नंबर RAMW00616 व एक जुनी वापरती हिरव्या रंगाची बिना नंबर असलेली ट्रॉली जिचा चेचिस BAI5TTIP416 किमंत अंदाजे 750000/-रु. असा एकुण जुमला किमंत 22,50,000/- रु. चा पंचासमक्ष जप्त करुन आरोपीतांविरुध्द सदरचा गुन्हा नोद.