Health & Educationsकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी दारू व बिअर कॅनची अवैद्यरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपीवर रेड

चारचाकी वाहनासह एकूण ८ लाख १६ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २८/०९/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक पोलीस स्टेशन रामनगर हद्‌दी पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, बुरड मोहल्ला वर्धा ये राहणारा – लकी सचीन मसराम वर्धा हा त्याचे ताब्यातील सिल्वहर रंगाचे हयुंडाई वेरना कंम्पनीचे चारचाको गाडी कमांक एमएच ०४ एफएफ ९६७३ मध्ये वडगाव जिल्हा नागपुर कडुन अवैधरीत्या देशी व विदेशी दारु भरुन त्याची वाहतुक करुन बुरड मोहल्ला इतवारा बाजार, वर्धा येथे विकी करीता घेवून येते आ अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा चे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांना सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण स्थानीक गुन्हे शाखेचे पथका मार्फत मसाळा, वर्धा येथे नाकेबंदी करीत असतांत थोड्या वेळात माहीती प्रमाणे,

सिल्वहर रंगाची हयुंडाई वेरना कंम्पनीची चारचाकी गाडी कमांक एमएच ०८ एफएफ ९६७३ ही येतांना दिसली चालकाने सदरचे वाहन न थांबविल्याने तिचा पाटलाग करून वाहन थांयखून चालकास त्याचे नाव, पत्ला विचारला असता त्याने त्याचे नाव लकी सचिन मसराम वय, २१ वो ग. बुरड मोहल्ला इतवारा बाजार वर्षा असे सांगितले वरून पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असत वाहनामध्ये १) ०२ खडर्याचे खोक्यात देशी दारुच्या टॅगो पंच कंम्पनीच्या ९० एम.एल. च्या २०० शिश्या कि. २०,०००/-रू, २) ०५ खडर्याचे खोक्यात हॅवर्ड ५०० कंपनीच्या ५०० एमएल. च्या ११९ विऊर टीन कॅन किं. ३५,७००/-रू. ३) ०७ खडर्याचे खोक्यात दुबर्ग कंपनीच्या ५०० एमएल. च्या १६८ विञ् टीन कॅन कि. ५०,४००/- रू. ४) सिल्वहर रंगाची हयुंडाई वेरना कम्पनीची कार कमांक एमएच ०४ एफए १६७३ कि. ७,००,०००/-रू. ५) एक सॅमसंग कंपनीचा अॅन्ड्राईड मोबा. कि. १०,०००/- रू. अग एकू‌ण जु. किंमत ८,१६,१००/- रु चा मुद्देमाल मिळून आल्याने नो जप्त केला. आरोपीस सदरचा देश दारु व विअर कॅन कोठुन विकत आनला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल हा साकी वर या चालक ग. वडगाव जि. नागपुर याचे पासुन विकत आनल्याचे सांगितले वरून दोन्ही आरोपीताविरुद पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे कलम ६५ (अ) (ई), ७७ (अ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोः करण्यात आला असून तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधीक्षक नं. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी, उमकांत राठोड, पोउपनी. राहु इंटेकर, पोलीस अंमलदार हमीद शेख, अमर लाख, चंद्रकांत बुग्गे, अमरदीप पाटील, अखिलेश इंगते. अमोल नगगळे, मंगेश चावरे, गर्व नेमणूक म्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये