ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुन्हे पथकाच्या टीमने 12 तासाच्या आत शासकीय वसतिगृहात चोरी करणा-या चोरास ठोकल्या बेड्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील महादेवपुरा येथील गृहपाल पदावर असन सदर वसतीगृह सन 2025 पासुन बंद आहे. त्यामळे फिर्यादी हि मागसवर्गीय शासकीय मुलीचे वसतीगृह आठवड्‌यातुन एकदा वसतीगृह येथे भेट देत असते. नमुद घटना ता वेळी व स्थळी फिर्यादी हिने वसतीगृह येथे जावुन चेक केले असता वसीतगृहातील खडकीचे अलुमीनीअम फ्रेम दिसुन आले नाही कोणीतरी अज्ञात चोरट्याने 15 खिडकीच्या अलमिनीअच्या फ्रेम चा काही भाग प्रती खडकी फ्रेम किमंत अंदाजे 1000/-रू. प्रमाणे 15,000/-रू. खिडकीला लागुन असलेला एक्सॉट फॅन कि. 500- असा जुमला कि. 15500/- रू चा महेमाल चोरून नेला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस ठाणे वर्धा शहर येथे अपराध क्र. 0053/26 कलम 305(अ), 305 (ई), 331(3),331(4) बि.एन.एस. गुन्हा नोंद असून तपासावर आहे.

सदर गुन्हयाचे तपासात अनोळखी इसम व चोरीस गेलेला मुद्देमालाचा पो.स्टे. परीसरात शोध घेवुन चोरीस गेलेली 15 खिडकीच्या अँलीमुनीअच्या फ्रेम चा काही भाग खिडकी फ्रेम व खिडकीला लागुन असलेला एक्सॉट फॅन असा मुदेमाल आरोपी विक्की मदन कुयरकर वय 30 वर्ष रा.इंदिरा नगर, आर्वी नाका रोड, वर्धा याचे ताब्यातुन मिळून आल्याने व गुन्हा केल्याची कबूली दिल्याने दोन प्रतीष्ठीत पंचाना पाचरण करून सदर आरोपी याचे ताब्यातुन गुन्ह्यात चोरीस गेलेला 15 खडकीच्या ऍलुमिनीअच्या फ्रेम चा काही भाग प्रती खडकी फ्रेम किमंत अंदाजे 1000/-रू, प्रमाणे 15,000/-रू. खिडकीला लागुन असलेला एक्सॉट फॅन कि,500/- असा जुमला कि 15500/-रू.चा मद्देमाल जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करून व आरोपीस ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. सौरभ अग्रवाल साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशिव वाथमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर साहेब, तसेच ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर मा. श्री. संतोष ताले साहेब यांचे निदेशनुसार पोलीस ठाणे वर्धा शहर येथील पुहे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद गायवाकड साहेब पोलीस हवालदार महेंद्र पाटील ब.क.523, पोलीस हवालदार अभिजित वाघमारे ब.क्र. 1416, पोलीस अंमलदार रंजित भुरसे ब.क्र. 1717, पोलीस अंमलदार अमोल साळवन ब.क.970 यांनी केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये