ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सामाजिक कार्यकर्त्यां अश्विनी आवळे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर सिस्टर कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्त्यां अश्विनी जोगेश्वर आवळे यांचे उपचारा दरम्यान दिनांक 27 डिसेंबर 2025 ला रात्रौ 11.39 वाजता निधन झाले.
त्या 57 वर्षाच्या होत्या. त्यांनी अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम केले. आरपीआय च्या खबीर कार्यकर्त्यां होत्या. त्यांच्या पश्चात पती जोगेश्वर आवळे, मुलगा प्रतीक आवळे, मुलगी साक्षी मेश्राम, नातंवंड असा आप्त परिवार होता त्या पत्रकार सिद्धार्थ गोसावी यांच्या लहान बहीण होत्या.
त्यांचा अंत्यविधी बिनबा गेट येथील शांती धाम येथे होणार आहे.



