ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : मनोहर मांढरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक मनोहर कृष्णा मांढरे यांचे शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर रोजी रात्री साडे ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार पार पडला.



