ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सनराईज योगा ग्रुप तर्फे कोरपना येथे योग प्रशिक्षण शिबिर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने युवा प्रतिष्ठान महिला मंच कोरपना यांच्या वतीने शारदा माता मंदिर कोरपणा येथे सनराइज योगा ग्रुप गडचांदूर तर्फे योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

या योग प्रशिक्षणाचा लाभ घेऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम सनराईस योगा ऍक्टिव्हिटी बेनिफिट वूमन्स ग्रुप गडचांदूर तर्फे राबविण्यात आला कोरपणा परिसरातील माहिलांनी

या मोफत योग प्रशिक्षणात उपस्थित दाखविली

याप्रसंगी योगा ग्रुपच्या संचालिका कुंतल चव्हाण, अंजू विश्वास, पल्लवी सोनटक्के, भारती राठोड, पल्लवी इंगोले, स्वाती झाडे, वैशाली पारधी तसेच इतर योगा सदस्यांनी प्रशिक्षण दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये