ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

 मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या प्राचार्य असमा खान मॅडम यांनी अल्पसंख्यांक म्हणजे काय ?तसेच अल्पसंख्यांकाचे हक्क याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. याचबरोबर वर्ग आठवी, नववी व अकरावी या विद्यार्थिनींची अल्पसंख्यांकांचे हक्क या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या निबंध स्पर्धेमध्ये एकूण 31 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचे नियोजन शबाना मॅडम यांनी केले. अशाप्रकारे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये