ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवा कास्तकार यांनी शेतात काम करणाऱ्या महिलाना साडी देऊन रोहित गिरटकर यांनी केला वाढदिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील युवा कास्तकार म्हणून ओळख असलेले रोहित धनराज गिरडकर यांचा ६ डिसेंबर रोजी शेतात काम करणाऱ्या महिलांना साडी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आपल्या शेतात काम करणाऱ्या महिलांना कुठेतरी सन्मान मिळावा व त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला यश मिळते यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

   यावेळी नत्थूजी चिंचोलकर सेवानिवृत्त मारोती निरे, अनिल ढवस, विजय राऊत,अजय राऊत,योगेश दुरटकर,प्रमोद गिरडकर, विजय लोहबडे,साहिल पारखी,तसेच महिला पुरुष व बालगोपाल मोठ्या प्रमाणात वाढदिवसाला उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये