ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे बाल संसदचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्ली (वनसडी) येथे बाल संसद चे आयोजन कारण्यात आले.

 मुख्याध्यापक श्री बबन भोयर अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री अर्जुन अलगमकर, सामाजिक कार्यकर्ता, तथा MASTER TRAINER, Human Develpment and Rural Development.Master Trainer यशदा पुणे हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बाल संसद मध्ये बालकांचे हक्क, अधिकार, कर्तव्य याविषयी कायदे. बालकांचे लैगिक शोषण विरुद्ध चे विशेष मार्गदर्शन तसेच अभ्यास करणे, आणी ज्ञानाचे आकलन करून घेऊन माहिती तंत्रज्ञानाच्यायुगात विध्यार्थांनी पुढे प्रगती करावी याविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान दिले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. पत्रकार यांनी केले, कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी,सर्व शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये