ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय सोनुर्लीची चमू विजेता 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

चंद्रपूर येथे आज झालेल्या जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत आपल्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोनुर्ली (वन) च्या खेळाडूंनी अंडर १४ मुले, अंडर १७ मुली व अंडर १९ मुले या तिन्ही संघानी जिल्हास्तरावर तिसऱ्यांदा प्रथम विजेतेपद पटकावले… सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे

        विद्यार्थ्यांची मेहनत, कौशल्य आणि मुख्याध्यापक श्री. बबन भोयर व मार्गदर्शक शिक्षक श्री. पत्रकार सर, श्री .भोगेकर सर व शिपाई निखिल काकडे यांच्या प्रयत्नामुळे आणि सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मोलाच्या योगदानामुळे सतत तीन वर्षं जिल्हयाचे नेतृत्व विभागीय स्तरावर करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये