ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरपणा नगरीतील नवोदय विद्यालय परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक
जागृती विजय लोहबडे यांचे प्रथम क्रमांक आल्याबद्दल तेली समाज बांधवाकडून अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा तालुक्यातील नवोदय विद्यालय परीक्षा मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधून 97.50 टक्के घेऊन प्रथम क्रमांक आल्याबद्दल स्वागत करण्यात आले तसेच यावेळी यश प्राप्त वेळी विचारणा केली असता हे श्रेय शिक्षक श्री. ज्ञानेश्वर दराडे, शिक्षिका प्रणिता ज्ञानेश्वर दराडे, आणि माझी बहीण सृष्टी लोहबडे तसेच माझ्या आई वडील व आजोबा आजी यांच्या आशीर्वादाने प्राप्त झाले आणि मी केलेल्या अभ्यास आत्मविश्वासाने प्राप्त झाले. जिद्द आणि चिकाटी असेल तर यश कुठेही प्राप्त करू शकतो असे यावेळी आपले मनोगत व्यक्त केले



