ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी
शहराध्यक्ष आतिश कासारे, ज्येष्ठ नेते रमेश दादा कायदे, हनीफ शहा, इस्माईल बागवान, करीम भाई, विजय खांडेभराड, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, रफिक भाई, सय्यद इरफान ,नासिर भाई जनता सेवा,बाळू शिंगणे तथा इतर उपस्थित होते.