ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी संंघटनेच्या कोरपना तालुकाध्यक्ष पदी ॲड.श्रीनिवास मुसळे

तालुका युवा तालुकाध्यक्षपदी नरेश सातपुते यांची निवड

चांदा ब्लास्ट

कोरपना येथे शेतकरी संघटनेच्या झालेल्या तालुका बैठकीत कोरपना तालुका शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदावर ॲड.श्रीनिवास मुसळे आणि शेतकरी युवा आघाडीच्या अध्यक्षपदावर कवठाळाचे माजी सरपंच युवा नेते नरेश सातपुते यांची एकमताने निवड करण्यात आली.
             या नवनिर्वाचित पदाधिका-यांचे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष अरूण पाटील नवले, जि.प.माजी सभापती निळकंठराव कोरांगे, विलास धांडे, प्रा.कल्पना मोहितकर, रमाकांत मालेकर, रवि गोखरे, सुनिल बावणे, अविनाश मुसळे, प्रविण गुंडावार,  महादेव नागभिडकर, वासुदेव गौरकार, मुकूंद धोंगडे
यांचेसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो -1)ॲड.श्रीनिवास मुसळे 2) नरेश सातपुते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये