आंतरराष्ट्रिय योग दिनानिमीत्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरतर्फे योग दिनाचा कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
आंतरराष्ट्रिय योग दिनानिमीत्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर, तर्फे दी. 21/6/2025 रोजी सकाळी 7:30 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती समृद्धी एस. भीष्म मॅडम व प्राधिकरणाचे प्रभारी सचिव श्रीमती एस. झेड. खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. सदरील कार्यक्रमात योग शिक्षक श्री. मिलींद सर व श्रीमती लता मॅडम, जिल्हा न्यायाधिश अनुक्रमे श्री. बिले साहेब, श्री. मुठाळ साहेब, दिवाणी न्यायाधिश अनुक्रमे श्री. गोडसे साहेब, श्री. तिवारी साहेब, श्री. थोडगे साहेब, श्री. पुरोहित साहेब, श्री. ईंगळे साहेब, श्रीमती काकडे मॅडम, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. कुलकर्णी साहेब, न्यायदंडाधिकारी अनुक्रमे श्री. शेख साहेब, श्री. शिंदे साहेब, श्रीमती गोरले मॅडम, श्रीमती मेश्राम मॅडम, श्रीमती खरात मॅडम, कपिल मॅडम, श्रीमती लाडसे मॅडम ईत्यादी ऊपस्थीत होते. * कार्यक्रमाचे संचालन श्री. नरेंद्र भोवरे साहेब यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. महेंद्र असरेट यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी ऊपस्थीत होते.