ताज्या घडामोडी

राज्य पत्रकार संघातफै वनमंत्री यांचा रोपटे देऊन सत्कार.

चांदा ब्लास्ट :

मूल:—-जिल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन,सास्कुतीक कायं व मत्सपालन यंत्री ना.सुधिरभाऊ  मुनगंटीवार  यांचा रोपटे देऊन राज्य पत्रकार संघ तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार  केला.

नुकताच मूल येथे ना.मुनगंटीवार  मित्रमंडळ व तालुक्यातील अनेक सामाजीक,राजकिय,शैक्षणिक संघटनांतफै भव्य सत्काराचा कायंक़म  आयोजीत करण्यात आला होता.राज्य पत्रकार संघ तालुका शाखा मूल चे अनेक

पदाधिकारी अनुक़मे मनिष रक्षमवार,सतिष राजूरवार,धमैश सुत्रपवार,राजू सुत्रपवार यांनी यावेळी फणसाचे रोपटे व शाल देऊन पालकमंत्री ना.सुधिरभाऊ  मुनगंटीवार यांचा सत्कार केला.सदर भेट वनमंत्री यांनी सोबत घेणयाची सुचना आपल्या

सहायकांना केली. या भव्य स्वागत समारंभात तालुक्यातून ४ ते ५ हजारावर नागरिकांची उपस्थिति  होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये