ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव सेवा शिबिर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा :_ क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव सेवा शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय, सिंदखेडराजा येथे दिनांक 16 नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . यामध्ये

1.टेकाम साहेब सेवा निवृत्त

2.ठाकुर सेवा निवृत्त

3.सोनाली पवार

4.मुन्ना पवार

5.सुधिर पवार

6.प्रदीप ठाकुर यांचा समावेश होता, यावेळी निवासी नायब तहसीलदार संदिप बंगाळे, संजय सोनुने महसूल संघटना अध्यक्ष तथा सेतू लीपीक प्रशांत हजारे निरीक्षण अधिकारी, जि. के.खरात, रोकडे मॅडम,पडघान मॅडम, जायभाये मॅडम,गणेश नागरे ,गांजरे, सौरव , शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी गणेश देशमुख,हिरे व महसूल विभागातील कर्मचारी .विशेष मेहनत सेतू लीपीक संजय सोनुने,उमेश चव्हाण, प्रकाश सोनुने, जयश्री वाघमारे,महाईसेवाधारक उपस्थित होते

भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याला अभिवादन करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचा संकल्प केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

या शिबिरामध्ये जनजातीय बांधवांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन व आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जनजातीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये