ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वर्धा जिल्हा जिमनॅस्टिकची फिटनेस असोसिएसनच्या जिल्हा सचिवपदी नितीन जाधव यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा जिमनॅस्टिकची फिटनेस असोसिएशन च्या जिल्हा सचिव पदी नितीन जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या पालक वर्गातर्फे सत्कार करण्यात आला गेल्या कित्येक वर्षांपासून नितीन जाधव जिल्हा क्रीडा संकुल येथे लहान मुलांना जिमनॅस्टिकची शिकवण शिकवत आहेत त्यांच्या शिकवणी मुळे अनेक मुलं व मुली जिमनॅस्टिक मध्ये शालेय क्रीडा स्पर्धामध्ये आणि नॅशनल टुर्नामेंट मध्ये प्रावीण्य प्राप्त झालेले आहेत त्यांची जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबदल त्याचा पालक वर्गातर्फे अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.