ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रुझरच्या धडकेने इसम जखमी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर येथे भरधाव क्रूझर गाडी क्र एम एच 28 V 3219 ने अशोक जयवंतराव पाटोळे, वय 56 रा पिंपळनेर यांना मागून धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना 14 मे रोजी रात्री 9.30 वाजता घडली.

घटनेची माहिती अतिश अशोक पाटोळे यांनी पोलिस ठाण्यात दिली, पोलिसांनी आरोपी क्रुझर गाडीचा चालक च्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये